Chinmay Mandalekar | Crime Patrol Dastak | Marathi Celebrity
2018-08-31
14
अभिनेता चिन्मय मांडलेकर हिंदी मालिकेमध्ये झळकणार आहेत. सोनी एंटरटेनमेंटवरील क्राईम पेट्रोल दस्तकमध्ये ते एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत ते सूत्रधार आणि मुख्य पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत.